Type Here to Get Search Results !

निधन

परशराम गोविंद बेटगेरीकर



 बेळगुंदी : कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी परशराम गोविंद बेटगेरीकर वय वर्षे (68) यांचे आज दुपारी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी आज सायंकाळी 5:00 वाजता शिवाजीनगर बेळगुंदी येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या