शट्टूप्पा चव्हाण यांचे निधन
बेळगुंदी : कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी ग्रामस्थ कमिटीचे माजी अध्यक्ष शट्टूप्पा भावकु चव्हाण (वय 47) यांचे शुक्रवारी (ता. 7) पहाटे 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. हुतात्मा भावपूर्ण यांचे ते ज्येष्ठ पुत्र होत. पंचक्रोशी रवळनाथ साहित्य अकादमीचे सदस्य होत. अंत्यविधी सकाळी अकरा वाजता बेळगुंदी स्मशानभूमी येथे होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या