शेवंता चौगुले
बेळगाव : सावगाव येथील आंबेडकर गल्लीतील रहिवासी शेवंता परशराम चौगुले (वय 75) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी (ता. 10) सकाळी 8 वाजता होणार आहे.
--------------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या