Type Here to Get Search Results !

वाघवडेत ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

वाघवडेत ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू  



 बेळगाव ः वाघवडे येथे शेतामध्ये ऊसाला  ट्रॅक्टरने  भरती मारताना ट्रॅक्टर  रिवर्स घेताना चालकाची नजर चुकल्याने ऊसाला खत पेरणारा शेतकरी  थेट ट्रॅक्टरच्या चाकामध्ये सापल्याची घटना सोमवारी (ता.17) घडली. यामध्ये रवळू यल्लाप्पा मासेकर (वय 58 ) हा जखमी झाले होते. याना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चाखा खाली सापडल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. परिणामी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. याबाबत  ग्रामिण पोलिसांकडून चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. रवळू यल्लाप्पा मासेकर यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या