उत्तराखंड बनले समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य
देशात सर्वात आधी समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय उत्तराखंडने घेतला होता. हा कायदा आजपासून लागू करण्यात आला आहे. 2024 मध्ये उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा मंजूर केला. असा निर्णय घेणारं उत्तराखंड हे देशाातलं पहिलंच राज्य ठरलं. हा कायदा आजपासून राज्यात लागू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या