Type Here to Get Search Results !

दोन मगरीसह पिलांचे दूधगंगा नदीपत्रात दर्शन

दोन मगरीसह पिलांचे दूधगंगा नदीपत्रात दर्शन


चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरालगत दूधगंगा नदी पात्रात दोन महाकाय मगर तसेच मगरीची पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मगरी पकडण्यासाठी वनविभागाने पथक तयार करावे, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या