Type Here to Get Search Results !

दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक ; सात दुचाकी जात

दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक ;  सात दुचाकी जात

बेळगाव : खडेबाजार पोलिसांनी
 दुचाकी चोराला अटक केली असून अबुबकर सिकंदर सनदी (वय २२) रुक्मिणी नगर जनता प्लॉट नववा क्रॉस सध्या रा. श्रीनगर गार्डन जवळ झोपडपट्टीत असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून बेळगावच्या विविध भागातून चोरीला गेलेल्या एकूण 3 लाख 45 हजार किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यात पीआय गवी, पीएसआय आनंद यांना यश आले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या