निधन
पुंडलिक यल्लाप्पा मोरे
बेळगाव : स्वराज गल्ली, शिवाजी चौक, बिजगर्णी येथील रहिवासी पुंडलिक यल्लाप्पा मोरे (वय 82) यांचे आज शुक्रवारी दि. ३१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुलगी, जावई, नातवंडे,भाऊ,बहीण, असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी उद्या शनिवार सकाळी ९, वाजता होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या