पुतळा उभारणीच्या कामाला मृणाल हेब्बाळकर यांचेकडून पूजन
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळेभावी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे या कामाच्या कॉलम भरणीसह इतर कामाला काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थीत होते.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष फकिराप्पा अमरपूर ग्रामपंचायत सर्व सदस्य, बसनागौडा हुंकीपाटीला, दत्ता बंदिगानी, नानाप्पा पार्वती, चंबू यामोजी, मुरगेश हम्पीहोळी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष महेश सुगनेनवरा, फकीर कोलाकर आदी उपस्थित होते.
----------------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या