Type Here to Get Search Results !

कित्तुर जवळ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात

कित्तुर जवळ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात

बेळगाव : कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला कित्तूर नजीक अपघात झाला. हा मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातामध्ये वाहन झाडाला जाऊन धडकले. मात्र मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्यासह त्यांचे बंधू आमदार चन्नराज हट्टीहोळी हे देखील त्या गाडीमध्ये होते. ते देखील सुखरूप आहेत असे कळविण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या