Type Here to Get Search Results !

नंदगड यात्रा समितीकडून माजी आमदारांकडे समस्यांचा सोडविण्याची केली मागणी

 नंदगड यात्रा समितीकडून माजी आमदारांकडे समस्यांचा सोडविण्याची केली मागणी

नंदगड : गावची महालक्ष्मी यात्रा तोंडावर येऊन ठेपली असून  गावातील बरीच कामे  निधी अभावी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे तातकाळ सरकारकराकडून फंड उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकर्यांनी माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांना निवेदनद्वारे करण्यात आली.   यावेळी यात्रा कमेटी अध्यक्ष सुभाष पाटील, पंचायत अध्यक्ष यलाप्पा गुरव, कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष महांतेश राऊत, शंकर सोनोळी, वैष्णवी पाटील, नागू पाटील, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या