Type Here to Get Search Results !

जन्मदात्या आईने चार मुलांना फेकले कालव्यात ः चौघांचा बुडून मृत्यू

जन्मदात्या आईने चार मुलांना फेकले कालव्यात ः चौघांचा बुडून मृत्यू 


विजापूर ः 
कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईने चार मुलांना आलमट्टी जलाशयाच्या डाव्या मुख्य कालव्यात विजापूर जिल्ह्यातील बेनाळ पुलाजवळ फेकून देऊन स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यात चार मुलांचा मृत्यू झाला; तर महिलेला स्थानिक मच्छीमारांनी वाचविले.  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या