Type Here to Get Search Results !

गंगुबाई रामचंद्र सुखये यांचे निधन

गंगुबाई रामचंद्र सुखये यांचे निधन 



राकसकोप, ता. ५ : येथील गंगुबाई रामचंद्र सुखये (90) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 8 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या