शहर समितीची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 'नवीन विस्तारित कार्यकारिणीचा संभ्रम दूर करण्यासाठी' ही महत्वपूर्ण बैठक म.ए.समिती नेते रमाकांत कोंडूस्कर, रणजीत चव्हाण पाटील, महादेव पाटील, दत्ता जाधव, विकास कलघटगी आदींच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव शहर दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
.----------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या