Type Here to Get Search Results !

महापालिका आयुक्तांना अहिंद वकीलांचे निवेदन

 महापालिका आयुक्तांना अहिंद वकीलांचे निवेदन

बेळगाव, ता. १ : बेळगावात पाचशेहून अधिक अहिंद वकील सेवा बजावत आहेत. त्यांना महापालिकेत सेवा करण्याची संधी देण्यात यावी,  अशी मागणी अहिंद वकील संघटनेने गुरुवारी (दि. 1) निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली.



जिल्हा न्यायालयात पाचशेहून अधिक अहिंद वकील सेवा बजावत आहेत. या वकिलांना सरकारी कार्यालयात सेवा करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेत अशा वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. अध्यक्ष अ‍ॅड. एन. आर. लातूर, अ‍ॅड. व्ही. एस. पाटील, अ‍ॅड. एन. डी. मास्ती, अ‍ॅड. चेतन हेडगे आदींनी हे निवेदन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या