रामा मल्लू पाटील यांचे निधन
बेळगाव, ता. १६ : जुन्या पिढीतील नामवंत पैलवान रणझुंझार को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे सल्लागार रामा मल्लू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच चिरंजीव, सुना, तीन भाऊ, पाच बहिणी, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. सायंकाळी निलजी स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या