सागर हंनचीनमनी यांचे निधन
बेळगाव, ता. २६ : गोंडवाड बसवान गल्ली येथील रहिवासी सागर बाळाराम हंनचीनमनी ( वय ४०) यांचे शुक्रवारी (ता. २६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या