Type Here to Get Search Results !

शांता तिप्पण्णा होसकोटी यांचे निधन

 शांता तिप्पण्णा होसकोटी  यांचे निधन 

बेळगाव, ता. १० : मंडोळी, बसवान गल्लीतील रहिवासी माजी ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती शांता तिप्पण्णा होसकोटी (७८) यांचे बुधवारी (ता. १०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई,  नातवंडे असा परिवार आहे. ग्राम पंचायत  अध्यक्षा  सौ. सुवर्णा शिवाजी होसकोटी यांच्या त्या सासूबाई होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या