हुकूमशाहीचा नवा अध्याय !
लोकशाहीचा चौथा स्तंभ उद्ध्वस्त करून सत्ताधाऱ्यांनी हुकूमशाहीचा काळा अध्याय लिहिला आहे. लोकशाही मराठी या न्युज चॅनलवर निर्बंध आणून सत्ताधाऱ्यांनी सर्वच माध्यमांना जणू इशारा दिला आहे.
भारतातील माध्यमं भीतीच्या छायेत आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळीत होत आहे हे सत्य मी यापूर्वीही संसदेत मांडले आहे.
या लढ्यात आम्ही स्वतंत्र बाणा जपणाऱ्या माध्यमांसोबत उभे आहोत, आरपारच्या लढाईत सत्याचाच विजय होईल... गरज आहे ती एकजुटीने लढण्याची - खासदार अमोल कोल्हे

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या