Type Here to Get Search Results !

परशराम ईश्वर पाटील यांचे निधन


परशराम ईश्वर पाटील यांचे निधन



खानापूर, ता. १ : चन्नेवाडी येथील प्रगतशील शेतकरी परशराम ईश्वर पाटील (वय ६३) यांचे आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. नंदगड येथील व्हन्नव्वा देवी को.ऑप.सोयटीचे ते माजी चेअरमन व विद्यमान संचालक होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,चार चिरंजीव, सून, नातू, भाऊ, वहिनी, विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी आज दुपारी 12 वाजता होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या