कंग्राळी (बी. के) माध्यमिक विद्यालयात एसएसएलसी व्याख्यान मालेचे उद्घाटन
बेळगाव, ता. १४ : कंग्राळी (बी.के.) येथील विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूलमध्ये एसएसएलसी व्याख्यानमालिया उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम.एम. डूलगबाळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कंथाळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्य यक्लोजीराव तानाजीराव पाटील, सिव्हिल इंजिनिअर आणि कॉन्ट्रेक्टर श्री राजू मब्लोळकर, तरुण भारतचे वार्ताहर प्रशांत पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. यानंतर गर्लस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एन के पारीत यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती फोटोचे पूजन करून त्यांच्याच हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी यल्लोजीराव पारील यांनी विद्यार्थ्यांना जिद्द-चिकारी व ध्येय समोर ठेवून शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. एसरसर लमीचा निकाल वादविव्यासाठी श्री यल्लोजीराव पारील यानी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे, तसेच त्यांनी विद्यालया ॥साठी साठी भर भरघोस अशी देणगी दिलेली आहे.
या व्याख्यानमालेला गणित विषयाचे तज्ञ शिक्षक श्री राहूल देसूरकर यांनी विधार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमा कार्यक्रमाला सर्व शिक्षकवर्ग. व विद्यार्थीवर्ग उपस्थिते होते. सूत्रसंचालन श्री बी. एस. पारील यांनी कले श्रीमती जी. डी. पाटील यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या