रुक्मिणी यल्लाप्पा बामुचे यांचे निधन
बेळगाव, ता. १० : शिनोळी येथील रहिवासी रुक्मिणी यल्लाप्पा बामुचे ( वय १०८) यांचे बुधवारी (ता.१०) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या