Type Here to Get Search Results !

भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. मारुती नागन्नावर यांचे निधन

 भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. मारुती नागन्नावर यांचे निधन



बेळगाव, ता. १८ : सांबरा येथील कामान्ना गल्लीतील रहिवासी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक मारुती फकिरा नागन्नावर ( वय ७३ ) यांचे गुरुवारी (ता.१८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले,  विवाहित मुलगी, सुना आहेत. हेस्कॉमचे अभियंता विकास नागन्नावर यांचे वडील आणि राणी चन्नम्मा विश्व विद्यालयाचे उपकुलगुरु विजय नागन्नावर यांचे काका होत. आज सांबरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या