चंदना मेस्त्रीची टे. टे स्पर्धेत राज्यात प्रथम; राष्ट्रीय पातळीवर निवड वा
बेळगाव, ता. १९ : शिर्शी येथे कर्नाटक सरकार शाळा शिक्षण विभागाच्या वतीने टेबल टेनिस स्पर्धाचे नियोजन करण्यात आले यामध्ये चंदना शशिकांत मेस्त्री हिने राज्यात टेबल टेनीस स्पर्धेत प्रथम क्रमांक पतकविला आहे. ही विद्यार्थिनी डीपी शाळेमध्ये इयत्ता 9 मध्ये शिकत आहे. तिने कर्नाटका राज्यातील 35 जिल्हाच्या स्पर्धकाना मधून प्रथम क्रमांक पटकविला आता तिची निवड सतराव्या वर्षाखालील राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच 67 व्या (एसजी एफआय) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या