Type Here to Get Search Results !

निवृत्त जवान आनंदा गोरल यांचे निधन

 


निवृत्त जवान आनंदा गोरल यांचे निधन 


बेळगाव, ता. २० : येळ्ळूर गावचे रहिवासी निवृत्त जवान आनंदा भोमनी गोरल वय वर्षे 58 यांचे अल्पशा  आजाराने आज सकाळी निधन झाले त्यांच्या पाठीमागे पत्नी,मुलगा,एक विवाहित मुलगी,जावई नातू,असा परिवार आहे रक्षाविसर्जन उद्या गुरुवार सकाळी ठीक 10 -30 वाजता  होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या