*सौ. नीता उमेश पाटील यांचे दुःखद निधन*
बेळगाव, ता.२८ : मूळच्या फुलबाग गल्लीतील व सध्या शाहूनगर येथील रहिवासी सौ नीता उमेश पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्या निधनसमयी ५४ वर्षाच्या होत्या.
त्यानी जायंट्स सखीच्या अध्यक्षा म्हणून दोन वर्षे यशस्वी कारकीर्द सांभाळली होती. जय किसान भाजी मार्केटचे असोशियन चे संचालक व व्यापारी उमेश पाटील यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सूनबाई,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा सकाळी ठीक बारा वाजता शाहूनगर येथील निवासस्थानाहून निघणार असून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या