वृद्धेचा तलावात पडून मृत्यू
बेळगाव : जुने बेळगाव येथील वृद्धेचा तलावात
पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी
घडली आहे., उघडकीस आली आहे, बेळगाव
शहरातील जुने बेळगाव येथील तलावात घटना
घडली आहे.
मल्लव्वा बाबुराव सालगुडे (वय ७५ रा
कलमेश्वरनगर, जुने बेळगाव) असे त्या वृद्धे
महिलेचे नाव आहे. शनिवार दि. ८ मार्चच्या
सकाळी ९१ ते सायंकाळी ५ यावेळेत जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावात बुडून तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शनिवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या