ट्रॉलीच्या मागच्या चाकात सापडून आठ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : माती वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागच्या चाकात सापडून आठ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेळगावी शहरातील वडगाव बाळकृष्ण नगर 2क्क्रॉस येथे सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आरुष महेश मोडेकर असे या मुलाचे नाव असून तो आईसोबत वडगाव येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आला होता. त्या संध्याकाळी इतर मुलांसोबत खेळत असताना आरुष चुकून मातीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीच्या चाका खाली सापडला l. परिणामी हा भीषण अपघात झाला.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या