दत्ताजी शेणवी यांचे निधन
बेळगाव : भाग्यनगर अनगोळचे सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श सोसायटीचे माजी संचालक श्री दत्ताजी केरोजी शेणवी यांचे वयाच्या 73 व्या वर्षी शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दुपारी 12 वाजता अनगोळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या