उद्या कडकडीत हरताळ पाळा ; शहर समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव ः हुतात्मा दिनानिमित्त उद्या युक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी बेळगाव सीमाभागातील नागरिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा चोक बेलळगाव येथे हुतात्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंखोेने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर समितीच्या बेठकीत करण्यात आले., बुधवार दिनांक ।15 जानेवारी रोजी रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीची महत्वपूर्ण बेठक पार पडली. बेठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समितीचे सरचिटणीस माजी महापोर मालोजीराव अष्टेकर होते.
काळी ठीक साडेआठ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल त्यानंतर सर्व समिती पदाधिकारी व कार्यकर्यांनी बर्डे पेट्रोल पंप येथे एकत्र येऊन कोल्हापूर येथे रवाना व्हायचे आहे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते पाच या वेळेत धरणे आंदोलन करावयाचे आहे, त्यानंतर सकल मराठा समाजातफे सायंकाळी हुतात्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समिती कार्यकर्त्यानी हजर रहावे असे आवाहन या बेठकीत करण्यात आले
यावेळी बोलताना मालोजी अ्टेकर ्हणाले की, हुतात्मा दिनासंदर्भात पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आले असून प्रशासनाच्या पुढील धोरणाबाबत माहिती घेण्याचा समिती पदाधिकाऱ्यांचा प्रयत् चालू आहे, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील हुतात्यांना अशिज्ञादन करण्यासाठी कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हुतात्त्यांना अभिवादन करून सीमावासीयांची महाराष्ट्रत सामील होण्याची इच्छा प्रशासनाला दाखवून द्यावी, सीमाप्रश्नी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्ता व्हावी यासाठी महाराष्ट्रसरकारची संपर्क साधला जात असून सीमाप्रश्नी चालना देण्यासाठी समितीचेप्रयत चालू आहेत असे त्यांनी सांगितले 17 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या "चलो कोल्हापूर" येथील धरण आंदोलनाबाबत कोल्हापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत, या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या डाव्याला गती यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत करण्यात येणार असल्याची माहिती खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिली रमाकांत कोंड्सकर म्हणाले, म. ए., समितीने सीमा प्रश्नाबरोबर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवावा. भूसंपादन विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.
यावेळी मदन बामणे, रणजित चव्हाण- पाटील, एँंड. अमर येळ्ळूरकर, विश्वनाथ सूर्यवंशी, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अनिल अंबरोळे, युवा समितीचे शुभम शेळके, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, बाबू कोले, श्रीधर खन्रूकर, रणजित हावळण्णाचे, प्रकाश नेसरकर आदींनी मनोगत व्यक्त केले बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवराज पाटील, विकास कलघटगी, सचिन केळवेकर, मोतेश बारदेसकर, अंभिजित मजुकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या