श्रीमती जारदा गाणाप्पा हेरेकर यांचे निधन
बेळगाव : सदारिवनगर येथील रहिवासी श्रीमती ज्ञारदा गाणाप्पा हेरेकर (वय 96) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे समाजसेविका, माजी नगरसेविका, बसवेश्वर बँकेच्या संचालिका सरला हेरेकर यांच्या त्या सासू होत

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या