सिलिंडर स्फोट नव्हे खालिस्तानीकडून हल्ला
प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी भीषण आंग लागली. सिलिंडर ब्लास्टमुळं ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली होती पण हे सिलिंडर स्फोट खालिस्तानी जिंदाबाद या दहशातवादी संघटनेने घडवून आल्याची माहिती पुढे आली आहे. साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या