Type Here to Get Search Results !

हिडकल धरणाजवळ ट्रक अपघात ; 30 हून अधिक जखमी

हिडकल धरणाजवळ ट्रक अपघात ; 30 हून अधिक जखमी


बेळगाव : हिडकल धरणाजवळ सुरू असलेल्या नरेगाच्या कामासाठी कामगारांना घेऊन जात असलेल्या ट्रकला बुलेट गाडीची धडक लागल्याने अपघात घडला ट्रकमध्ये असलेले 30 हून अधिक कामगार जखमी असून जखमींपैकी 29 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात तर एका महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना यमकनमर्डी पोलीस ठाण्यात घडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या