आयुक्तांकडून कान उघडनी होता दिवे सुरू
बेळगाव, ता. १९ : चार दिवसापासून बंद असलेल्या पथदीपा बाबत नागरिकांनी थेट मनपा आयुक्तांकडे तक्रार केली. परिणामी आयुक्तांनी संबंधित कंत्राटदराचे कानउघडनी चार दिवसापासून बंद असलेले रयत गल्लीतील पथदीप सुरु झाले. त्यामुळे लोकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या चार दिवसपासून रयत गल्लीतील खांबावरचे लाईट बंद असल्याने संबधीत ठेकेदारला तक्रार दिली. पण त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी अंधारात लहान मुलं तसच जनाता चाचपडत जात होती. त्यामुळे अपघात होण्याचा संभव लक्षात घेऊन. संतप्त नारिकानी थेट मनपा आयुक्तांशी संपर्क साधला. आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला खडसावताच पंधरा ते वीस मिनिटात पथदीप सुरू केले. त्यामुळे लोकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
--------------------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या