विधानसभेत सदस्यांनी केली निदर्शने
बेळगांव, ता.१९ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत आज सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत निदर्शने केली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या