शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
पुणे शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नामांकीत शाळेतील महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
27 वर्षीय शिक्षिकेने दहावीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पालकांनी पोलिसात तक्रार दिल्यामुळे पुणे येथील खडक पोलिसांनी या शिक्षिकेला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या