शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
बेळगाव, ता १२ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव आणि हनुमान कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी (ता. १२) सकाळी श्री मळेकरणी देवस्थान उचगाव चा प्रांगणात लाठी भाला रणवार भारतीय व्यायाम यावर आधारीत स्पर्धा पार पडली यावेळी युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान स्वच्छता धुत महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या