राजश्री जैनापुरे यांची बेळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती
बेळगाव, ता. १२ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरून बदली झालेल्या अशोक दुडगुंटी यांची बदली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.जैनापुरे या के ए एस दर्जाच्या अधिकारी असून त्यांनी या अगोदर खानापूर तहसीलदार बेळगाव प्रांताधिकारी सह अन्य ठिकाणी सेवा बजावल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या