Type Here to Get Search Results !

विनायक काशिनाथ जाधव यांचे निधन

 विनायक काशिनाथ जाधव यांचे निधन



बेळगाव, ता. ३ : मूळचे पांगुळ गल्ली बेळगाव व सध्या राहणार आदर्श नगर वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक विनायक काशिनाथ जाधव यांचे आज शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 51 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित बहीण व भाऊ असा परिवार आहे. विनायक जाधव हे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघणार असून शहापूर स्मशानभूमी येथे आज सायंकाळी 5 वाजता अंत्यविधी होणार आहे.

--------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या