परशराम कालींग यांचे निधन
बेळगाव, ता. ३१ : हलगा, नवी गल्ली येथील रहिवासी, म ए समितीचे कार्यकर्ते, देवस्थान पंचकमिटीचे सदस्य, विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट कमिटीचे माजी अध्यक्ष, परशराम दत्तोबा कालींग (वय ७६) यांचे बुधवारी ( ता.३१) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी १२ वाजता हलगा स्मशानभूमीत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या