Type Here to Get Search Results !

भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस. व्ही. जठार यांचे निधन

भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस. व्ही. जठार यांचे निधन


बेळगाव, ता. १५ : मूळचे जुने बेळगाव येथील व सध्या जाधव नगर येथील रहिवासी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिवाजी वासुदेव जठार (वय ७७) यांचे सोमवारी ( ता. १५) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मराठीच्या सेवानिवृत्त प्रा. सुगंधा जठार, मुलगा डॉ. अमेय जठार, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.  भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती. तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे ते सभासद होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या