Type Here to Get Search Results !

थेट जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून आत्महत्येचा प्रयत्न


थेट जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून आत्महत्येचा प्रयत्न



बेळगाव, ता. १० : गोकाक येथील 23 वर्षीय तरुणाने बुधवारी (ता.१०) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.  आत्महत्येचा  प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे कुमार कलाप्पा कोपड (वय 23) राहणार गोकाक तालुक्यातील लंगमेश्वर गावातील रहिवासी)  असे नाव आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याचा अंदाज घेऊन कार्यालयात शिरलेल्या तरुणाने सोबत आणलेले विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण स्पष्ट झाले नाही केलेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत सदर घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेतक घडले असून याबाबत तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या