Type Here to Get Search Results !

नागोजी यल्लोजी हुलजी यांचे निधन

 

नागोजी यल्लोजी हुलजी यांचे निधन 


बेळगाव ता.७ :  रवळनाथ नगर कुद्रेमानी येथील रहिवासी नागोजी यल्लोजी हुलजी (वय वर्षे 102 ) यांचे रविवारी (दि. ७)  वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, बहीण, सुना, जावई, नातंवडे  व पणंतवडे असा परिवार आहे. बेळगावचे बांधकाम व्यवसायिक युवराज हुलजी यांचे ते आजोबा होत. स्वर्गीय नागोजी यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता कुद्रेमानी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागोजी हुलजी हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुरवातीपासूनचे कार्यकर्ते होते. सीमा लढ्यात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या