अरुण काकतीकर यांचे निधन
बेळगाव, ता. ११ : जाधव नगर येथील प्रतिष्ठित नागरिक अरुण वासुदेव काकतीकर ( वय 74 ) यांचे सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी , सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे . अंतिमसंस्कार दुपारी बारा वाजता सदाशिव नगर स्मशानभूमीत होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या