Type Here to Get Search Results !

अनाथ वृद्धाच्या पार्थिवाचे समाजसेविका माधुरी जाधव-पाटीलकडून अंत्यसंस्कार

 अनाथ वृद्धाच्या पार्थिवाचे समाजसेविका माधुरी जाधव-पाटीलकडून अंत्यसंस्कार



बेळगव, ता. १४ : गेल्या काही महिन्यापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये अशोक बिडीकर (वय 60, मूळ गाव इचलकरंजी) हे वृद्ध राहात होते. त्यांचे आजाराने पिडीत होते. यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही. परिणामी त्यांचा मृत्यू झाला.

अशोक हे प्राईम ग्रुप या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. यावेळी कंपनीचे मालक संकेत पाचुपते आणि निराधार केंद्रातील सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या