महाराजांची गावागावात मंदिरे गरजेची ; आर आय पाटील
शिवमूर्ती नावरण व राजगड किल्ला उद्घाटन
कंग्राळी खुर्द, ता. २६ : गावागावत जशी देवदेवतांची मंदिरे आहेत तशी छ शिवरायांची मंदिरेही होणे गरजेचे असल्याचे मत मार्कंडेय कारखान्याचे उपाध्यक्ष आर आय पाटील यांनी कंग्राळी खुर्द येथील छ . संभाजी गल्लीतील श्री कलमेश्वर युवक मंडळाच्या वतीने आयोजित शिवमुर्ती अनावरण व राजगड किल्ला उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले .
ते पुढे म्हणाले छ शिवराय हे समस्त हिंदुस्तानचे दैवत असून त्यांचा कोनत्याही धर्माचा विरुद्ध लढा नव्हता तर अन्याया विरुद्ध लढा होता . त्यांचे आचार , विचार कर्तृत्व व नेतृत्व सर्वानाच आदर्शवत व प्रेरणादायी आहे . भावी पिढीला शिवरायांचे संभाजी राजांचे स्मरण नियमित होण्यासाठी ,समस्त हिंदूंच्या देवता , मंदिरे अबाधित राखण्यार्यां या राजाचीही गावागावात मंदिर निर्माण झाली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले .
तत्पुर्वी या कार्यक्रमांच्या सुरवातीला आरआय पाटील श्री हिंदुस्तान प्रतिष्ठानचे शिवभक्त मनोहर पाटील , महादेव दिंडे व गजानन पाटील यांनी कलमेश्वर मंडळाने नव्यानेच आणलेल्या शिवमुर्तीचे

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या