बुडाकडून पिरनवाडी येथील त्या अनधिकृत लेआउटवर फिरविला बुलडोझर
पोलीस बंदोबस्तात बुडा अधिकाऱ्यांनी बेळगावातील पीरनवाडी येथील अनधिकृत करण्यात आलेल्या लेआउट वर बुलडोजर फिरविण्यात आला.
बेळगाव येथील पिरनवाडी येथील सर्व्हे क्रमांक 38 व 113 मध्ये अनधिकृत ले-आऊट बांधण्यात आले. बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाचे आयुक्त शकील अहमद, अधिकारी बी. व्ही. हिरेमठ, एस.सी. नाईक, शिवकुमार, हनिफ अथणी, बालीगड्डी, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनधिकृत लेआउट करण्यात आलेल्या जमिनीवर बुलडोजर फिरवण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या