शहर म. ए. समितीची उद्या बैठक
बेळगावः बेळगाव शहर महाराष्ट्रएकीकरण समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवारी (ता.15) सायंकाळी 5 वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बेठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती शहर महाराष्ट्रएकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या