Type Here to Get Search Results !

अशोक कल्लाप्पा इरोजी यांचे निधन

 अशोक कल्लाप्पा इरोजी यांचे निधन 


बेळगाव, ता. २५ : सांबरा, गणेशनगर येथील रहिवासी अशोक कल्लपा इरोजी (वय 70 ) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (ता.२५) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी,जावई, भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. आज गुरुवारी अंत्यविधी सांबरा स्मशानभूमीत  दुपारी ३:३० वाजता होणार आहे.त्यांनी मराठा मंडळ महाविद्यालात क्लार्क म्हणून सेवा बजावली होती. रक्षा विसर्जन सोमवार दि.२९ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या