Type Here to Get Search Results !

भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन



बेळगाव. ता. २० :  मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब कंग्राळी खुर्द यांच्या वतीने खास मसनाई यात्रेनिमित्त भव्य हाफपिच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे तरी हौशी क्रिकेट संघांनी मंडळाशी संपर्क साधावा.

*पुंडलिक पाटील - 8867501675*

*विनायक  - 8088082010*

*अजित पाटील - 9019435318*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या